ठळक बातम्या

चीन, पाकिस्तानचा वेध घेणा-या अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भारताने ओदिशाच्या व्हीलर बेटावरुन आंतरखंडीय अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

सीमारेषेवर भारत - पाकिस्तान आता बंदुकीने नाही तर कायद्याने लढणार

भारत - पाकिस्तान सीमारेषा अनेक युद्धांची साक्षीदार आहे, मात्र आता याच सीमारेषेवर एक वेगळी लढाई पहायला मिळणार आहे.

आजपासून 100 दिवस लकी ड्रॉ योजना सुरू - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत मन की बात कार्यक्रमाची सुरूवात केली. 'मन की बात'चा हा 27 वा तर या वर्षातील शेवटचा भाग होता.

586 छाप्यांमध्ये आयकर खात्याला सापडले 2900 कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आयकर खात्याने देशभरात विक्रमी 586 छापे मारले.

कॅशलेस व्यवहार करा, एक कोटी जिंका!

कॅशलेस आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अभिनव योजना घोषित केली आहे. ‘नीती’ आयोगाने मागील आठवड्यातच या योजनेचे सुतोवाच केले होते. या योजनेअंतर्गत, ग्राहकांना एक कोटी रुपये जिंकण्याची संधी आहे. नाताळपासून म्हणजेच २५ डिसेंबरपासून १४ एप्रिलपर्यंत ही योजना लागू असेल.

कुलभूषण जाधवच्या हेरगिरीचे पुरावे नाहीत

मार्चमध्ये बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आलेला कुलभूषण जाधव हा ‘रॉ’ भारतीय गुप्तहेर संस्थेसाठी काम करणारा हेर होता व दहशतवादी कृत्यांशी त्याचा संबंध होता, याचे ठोस पुरावा नसल्याची कबुली पाक पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे.

वर्ल्ड बँकेने पाकिस्तानला नाकारले 10 कोटी डॉलर्सचे कर्ज

प्रकल्पासाठी ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेले अपयश तसेच गॅस वितरण कंपनीचा निरुत्साह यामुळे वर्ल्ड बँकेने पाकिस्तानला नैसर्गिक गॅस प्रकल्पासाठी मंजूर केलेले 10 कोटी डॉलर्सचे कर्ज रद्द केले आहे.

तिहेरी तलाकची प्रथा निर्दयी अन् घटनाबाह्य

तोंडी तिहेरी तलाक देण्याची प्रथा निर्दयी आहे, असे स्पष्ट करीत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम महिलांना होणारा जाच कमी करण्यासाठी मुस्लीम पर्सनल लॉमध्ये दुरुस्ती करता येऊ शकते का, असा सवाल उपस्थित केला आहे.

कॅशलेस व्यवहार स्वस्तात!

नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलनटंचाईवर मात करण्यासाठी अर्थव्यवस्थेतील रोख चलनाची गरज कमी करणे हाच उपाय आहे, हे सूत्र पकडून रोखरहित व्यवहारांच्या डिजिटल माध्यमांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी विविध प्रकारच्या ११ सवलती जाहीर केल्या.

‘मन की बात’ मुळे आकाशवाणीला ४.७८ कोटी रूपयांचा महसूल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामुळे ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीला वर्ष २०१५-१६ मध्ये ४.७८ कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे, अशी माहिती माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिली

 • उन्मत्तांना ताळ्यावर आणण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजेे : संग्राम प्रभूगांवकर
 • पत्रकारांइतकीच मोलाची कामगिरी पत्रलेखक करत असतात - दिनेश गुणे
 • नारदाची नीतीमूल्ये आजही सुसंगत - प्रफुल्ल केतकर
 • गुरूजींनी दाखविलेल्या मार्गाने चालणे, हीच खरी आदरांजली - डॉ. अशोक मोडक
 • माय होम इंडियाचा कर्मयोगी पुरस्कार बी. लालथ्लेंगलियाना यांना प्रदान
 • रा . स्व . संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण मणियर यांचे निधन
 • सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते 'केशव कुंज'च्या नवीन वास्तूचे भूमिपूजन
 • गोसेवा, गोरक्षा आणि गोसंवर्धन ही एक तपस्या - भैय्याजी जोशी
 • इंडोनेशियातील सांस्कृतिक मुळाचा शोध
 • डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय महत्त्व!
 • घटनाकारांचे अर्थचिंतन
 • क्रांतीकारक निर्णय…
 
दिन विशेष
500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य वाटतो का?
होय
नाही
माहित नाही