Home »
भाषा निवडा :

चीन, पाकिस्तानचा वेध घेणा-या अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भारताने ओदिशाच्या व्हीलर बेटावरुन आंतरखंडीय अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

सीमारेषेवर भारत - पाकिस्तान आता बंदुकीने नाही तर कायद्याने लढणार

भारत - पाकिस्तान सीमारेषा अनेक युद्धांची साक्षीदार आहे, मात्र आता याच सीमारेषेवर एक वेगळी लढाई पहायला मिळणार आहे.

आजपासून 100 दिवस लकी ड्रॉ योजना सुरू - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत मन की बात कार्यक्रमाची सुरूवात केली. 'मन की बात'चा हा 27 वा तर या वर्षातील शेवटचा भाग होता.

586 छाप्यांमध्ये आयकर खात्याला सापडले 2900 कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आयकर खात्याने देशभरात विक्रमी 586 छापे मारले.

कॅशलेस व्यवहार करा, एक कोटी जिंका!

कॅशलेस आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अभिनव योजना घोषित केली आहे. ‘नीती’ आयोगाने मागील आठवड्यातच या योजनेचे सुतोवाच केले होते. या योजनेअंतर्गत, ग्राहकांना एक कोटी रुपये जिंकण्याची संधी आहे. नाताळपासून म्हणजेच २५ डिसेंबरपासून १४ एप्रिलपर्यंत ही योजना लागू असेल.
Click to Load More.....