Home » पुस्तक परिचय
भाषा निवडा :

पुस्तके

नव्या पिढीची भाषा मांडणारा कथासंग्रह

‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ या गणेश मतकरी लिखित कथासंग्रहाची नवता द्विभाषिक प्रयोगापुरती मर्यादित नाही. मतकरींनी हाताळलेल्या संवेदना मराठी साहित्याला अनोख्या आहेत.

परदेशी पदार्थाना भारतीय लज्जत

परदेशी पदार्थापासून स्वदेशी पदार्थ बनवण्याचे प्रयोग करायला सहसा भारतीय गृहिणी घाबरतात. या परदेशी जिन्नसांनी मूळ भारतीय पदार्थाची चव बिघडवली तर साराच पदार्थ बिघडून जायचा, अशी एक भीती मनात असते. परंतु वसुंधरा पर्वते याचं ‘जिन्नस परदेशी लज्जत स्वदेशी’ हे पुस्तक वाचून ही भीती मनातून नाहिशी होते

संग्राह्य औषध-कोश

आपल्याला काही आजार झाला, तर चटकन आराम मिळावा यासाठी आपण औषधविक्रेत्याकडून औषध आणून त्याचं सेवन करतो, परंतु आपल्या आजूबाजूला असलेल्या प्राणी, कीटक, सोने, चांदी अशा सगळ्या गोष्टींमध्ये औषधी गुण कसे असतात, याची माहिती या कोशातून मिळते.

अथांग नात्यांचा शोध

माणसातल्या अथांग नात्यांचा शोध लेखिकेने या कथासंग्रहात घेतला आहे. अतिशय सुंदर बारकाव्यांसहित, तपशिलासहित यातली पात्रं त्यांनी उभी केली आहेत. त्यातून समाजाचं वास्तव दर्शन आपल्याला घडतं.

प्रकाशमार्ग दाखवणा-या देवदूताच्या कथा

आपल्याकडे सरकारी नोकरीतील कर्मचा-यांचं प्रमाण खूप मोठं आहे व त्यात दरवर्षी भर पडत असते. दरवर्षी हजारो लोक सरकारी नोकरीतून निवृत्त होत असतात.
Click to Load More.....
विषयसूची

पुस्तक परिचय
  • नव्या पिढीची भाषा मांडणारा कथासंग्रह
  • परदेशी पदार्थाना भारतीय लज्जत
  • संग्राह्य औषध-कोश
  • अथांग नात्यांचा शोध
  • प्रकाशमार्ग दाखवणा-या देवदूताच्या कथा
  • संभ्रमित मनांचा आधार
  • आई-वडील होणा-या प्रत्येकासाठी..
  • अर्धवट बहरलेला वसंत
  • शिक्षणाच्या माध्यमाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण
  • कट्टरतेच्या प्रांतातलाएक प्रवास