Home » परिवार वृत्त

माय होम इंडियाचा कर्मयोगी पुरस्कार बी. लालथ्लेंगलियाना यांना प्रदान

आदिवासी लोक आपल्या संस्कृतीबद्दल जास्त संवेदनशील असतात, त्यामुळे सरकारने त्यांची संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी केले.

रा . स्व . संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण मणियर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ प्रवीण मणियर यांचे येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते 'केशव कुंज'च्या नवीन वास्तूचे भूमिपूजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्लीतील कार्यालय असलेल्या 'केशव कुंज' या इमारतीच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन केले.

गोसेवा, गोरक्षा आणि गोसंवर्धन ही एक तपस्या - भैय्याजी जोशी

गोसेवा, गोरक्षा आणि गोसंवर्धन ही एक तपस्या असून हे कार्य करणाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी समाजातील बुद्धिजीवी लोकांनी, राजकीय नेत्यांसह धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी येथे केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

संघाचे जेष्ठ प्रचारक मुकुंदराव थोरात यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक श्री. मुकुंदराव वासुदेव थोरात यांचे आज (७ नोव्हेंबर २०१६) दुपारी ४ .३० वाजता निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
Click to Load More.....
विषयसूची

परिवार वृत्त
  • माय होम इंडियाचा कर्मयोगी पुरस्कार बी. लालथ्लेंगलियाना यांना प्रदान
  • रा . स्व . संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण मणियर यांचे निधन
  • सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते 'केशव कुंज'च्या नवीन वास्तूचे भूमिपूजन
  • गोसेवा, गोरक्षा आणि गोसंवर्धन ही एक तपस्या - भैय्याजी जोशी
  • संघाचे जेष्ठ प्रचारक मुकुंदराव थोरात यांचे निधन
  • संघाच्या गणवेशातील बदल कालानुरूप स्वीकार्हतेचा भाग`-रा.स्व.संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांचे प्रतिपादन
  • गोव्यात रा.स्व.संघाचा विजयदशमी उत्सव संपन्न
  • सरस्वती नदीचा शोध भारताला सांस्कृतिक वैभवाकडे व जलसमृध्दीकडे नेईल ! – मा. हरिभाऊ वझे
  • सुरेशरावांनी संघकार्याला कधीही विराम दिला नाही.
  • संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन