Home » प्रकाशणे » सरहद को प्रणाम

सरहद को प्रणाम

Post on : 10-07-2014 # 14:55:19
Print

फिन्सने "सरहद को प्रणाम - २०१२' नावाच्या अभिनव उपक्रमाचे १९ ते २३ नोव्हेंबर 2012 या काळात आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत देशाच्या विविध राज्यातील सुमारे ८०० जिल्ह्यांमधून १० हजारपेक्षा जास्त युवकानी भारताच्या सीमेलगत असलेल्या ४६९ गावांमध्ये जाऊन तेथील स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, आपल्या देशाचे डोळ्यात तेल घालून रक्षण करणारे जवान व अश्या गावांमध्ये राहणार्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच तेथील परिस्थितीचे अवलोकन केले. मुंबई व परिसरातील सुमारे २५० आणि राज्यभरातील तब्बल २००० तरुणांनी या उपक्रमात आपला उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला होता.  सरहद को प्रणाम या  पुस्तकामध्ये या तरुणांना आलेले अनुभव विस्तृतपणे रेखाटण्यात आले आहेत. 

Source :

विषयसूची
प्रकाशणे
  • युवा एक स्वयंप्रेरणा
  • हिंदू हिस्टोरी ऑफ अफगाणिस्तान
  • ग्लोबल कलर्स ऑफ इंडियन युथ
  • National security an overview
  • युवक : आकार सामर्थ्याचा (मराठी / इंग्लिश)
  • शान ऑफ बुक सेलिंग
  • शासन प्रशासन न्यायासन (मराठी / इंग्लिश)
  • संवाद (हिंदी) दिवाळी विशेषांक
  • श्रद्धा सुमन
  • युवा भारताची ६० वर्षे (मराठी / इंग्लिश)