3 days ago

    हंड्रेड इयर्स यंग आरएसएस’ (Hundred Years Young RSS) या पुस्तकात अत्यंत भिन्न क्षेत्रांतील २० तरुण लेखकांनी लिहिलेली १८ प्रकरणे एकत्रित करण्यात आली आहेत.

    बेंगळुरू: नोव्हेंबर २०२६ ‘हंड्रेड इयर्स यंग: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकात अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या २० तरुण लेखकांनी लिहिलेली १८…
    3 days ago

    लोकसंस्कृतीचा महाकुंभ ‘लोकमंथन २०२६’ जयपूरमध्ये ४ ते ६ डिसेंबरदरम्यान

    २४ समांतर सत्रांमध्ये लोकजीवनाशी संबंधित विविध विषयांवर मंथन; रोमा आणि यझिदी समुदायांचे प्रतिनिधीही सहभागी होणार जयपूर, १८ नोव्हेंबर :लोकमंथनच्या पाचव्या…
    3 days ago

    संत नामदेव – भक्ती, संघटन आणि सामाजिक समरसता

    आपला महाराष्ट्र ही संतांची पवित्र, पावन भूमी आहे. महाराष्ट्राच्या धरतीला वेळोवेळी संत महात्म्यांच्या वैचारिक संपदेचा वारसा लाभलेला आहे. अनेक अध्यात्मिक…
    4 days ago

    जनजातीय भागासाठी ‘सेवांकुर भारत’चा उपक्रम

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या आणि देशपातळीवर आरोग्य व समाजसेवेचे व्रत घेतलेल्या ‘सेवांकुर भारत’ या सामाजिक व चिकित्सीय संघटनेच्या वतीने…
    5 days ago

    वसई मधे संघाच्या प्रारंभिक वर्गात केळीच्या पानावर जेवण – दुष्काळात साधेपणाचा आदर्श

    महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांवरील संकट पाहता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३…
    5 days ago

    “शक्तिसाधना” नवदशकपूर्ती संमेलन

    राष्ट्र सेविका समिति कोकण प्रांत राष्ट्र सेविका समितिच्या ९० वर्षपूर्तीचे औचित्य साधून नवीन पनवेल येथील सीकेटी शाळेत कोकण प्रांताचे दोन…
    6 days ago

    बोरीवली आणि ठाण्यात उलगडली पन्हाळा-रायगडाची अनकथित ऐतिहासिक गाथा

    ‘सिने संवाद’ अंतर्गत ‘महाराष्ट्राचे किल्ले – पन्हाळा आणि रायगड’ या विषयावर चित्रपट प्रदर्शन व विचारमंथन कार्यक्रम उत्साहात संपन्न मुंबई /…
    7 days ago

    सुसंस्कारी व्यक्तीच देशासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करू शकते – डॉ. मोहनजी भागवत

    जोधपूर, १५ नोव्हेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोधपूर प्रांतात आयोजित चार दिवसीय घोष शिबिराचा ‘मरु निनाद २०२६’ हा समारोप सोहळा…
    7 days ago

    बुद्धिमत्तेची शिखरे गाठली, पण चारित्र्याचा पाया ढासळला तर…

    माणसाकडे कितीही अफाट बुद्धिमत्ता असो, अब्जावधींची संपत्ती असो, जगातील सर्वाधिक प्रभावशाली कंपनीचे नेतृत्व असो किंवा जगभरातील लाखो लोकांसाठी तो प्रेरणास्थान…
    1 week ago

    “जनजाती गौरव दिवस”..जनजातीय अस्मिता अन् विकासाचा लोकउत्सव..

    जनजाती गौरव दिवस : संकल्पना आणि उद्देश भारताच्या सांस्कृतिक विविधतेत जनजाती समाजाचा अमूल्य वाटा आहे. विविध भाषा, श्रद्धा, लोककला, शेती…
      News
      2 weeks ago

      हिंदू विजयाचा इतिहास रचणारा शिवप्रताप दिन

      छत्रपती शिवरायांच्या जीवनामधील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक घटना आपल्याला व आपल्या संपूर्ण देशाला सतत प्रेरणा देणाऱ्या आहेत. शिवरायांनी सन १६४७…
      News
      February 21, 2026

      शिवरायांची मॅनॅजमेन्ट कौशल्ये

      जगाच्या इतिहासात अनेक राजे आले आणि गेले. अनेक महात्मे आले आणि गेले, तरी त्यापैकी काहींचीच नावे इतिहासात अमर होतात, असे…
      Culture
      February 6, 2025

      महाकुम्भ से संगम, समागम व समन्वय का संदेश पूरी दुनिया में जाना चाहिए – भय्याजी जोशी

      प्रयागराज महाकुम्भ से सनातन बौद्ध एकता का दिया संदेश दुनिया के कई देशों के भंते, लामा व बौद्ध भिक्षुओं व…
      Back to top button