IslamNews

दौंडमध्ये बळजबरीचे मुस्लिम धर्मांतर जोरात

बळजबरीने होणारे धर्मांतर थांबवण्याची गरज :- सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्रातील दौंडमध्ये १ वर्षात २०० हून अधिक हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आल्याचे एका अहवालात समोर आले आहे.

गुरुवार, १२ जानेवारी २०२३ रोजी, महाराष्ट्रातील दौंड येथून(maharashtra, pune ,daund एक धक्कादायक खुलासा समोर आला की शहरात दरवर्षी २०० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर केले जाते. दौंडमधील हिंदू कुटुंबांनी सांगितले की, त्यांना असुरक्षिततेत जगावे लागत आहे आणि मुस्लिम (muslim)तरुणांना हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी ५ लाख रुपये दिले जातात. मुस्लिम महिलांच्या हिंदू पतींचीही स्थानिक मुस्लिमांकडून सक्तीने,जबरदस्तीने खतना केली जाते.

कामेल कुरेशी उर्फ हाजी साहेब हा सक्तीच्या धर्मांतराच्या(conversion) रॅकेटचा सूत्रधार असल्याचे समजते. उल्लेखनीय म्हणजे कामेल कुरेशी उर्फ हाजी साहेब सध्या अटकेत आहे. महाराष्ट्रातील दौंडमध्ये होत असलेल्या या जबरदस्ती धर्मांतराचा तो मुख्य सूत्रधार मानला जातो. धर्मांध कुरेशी ५० जणांच्या टोळीचा प्रमुख असून या टोळीने धर्मांतर चालवल्याचे यापूर्वीही समोर आले होते. त्यांची भूमिका तेव्हा समोर आली जेव्हा अनुसूचित जातीच्या वीटभट्टी मजुराचे बळजबरीने धर्मांतर करून खतना करायला लावले. त्यावेळी १०० हून अधिक मजुरांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्याचेही समोर आले आहे.

एका स्थानिक रहिवाशाने सांगितले, “एका वर्षात येथे सुमारे १०० ते २०० लोक धर्मांतरित होतात. त्यापैकी बहुतांश मुली या १६ ते २० वयोगटातील असतात. त्यापैकी काही कॉलेजमध्ये असताना हे लोक त्यांचा ब्रेनवॉश( brainwash)करतात. ते लग्नाविषयी बोलतात आणि या मुलींनी मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना तलाक देऊन वाऱ्यावर सोडून दिले जाते. मग ते धर्मांध पुन्हा लग्न करायला तयार होतात.” ते पुढे म्हणाले, “जबरदस्तीच्या धर्मांतरामागील लोक मुलींना मारहाण करतात आणि धमकावतात म्हणून या पीडित महिला प्रतिक्रिया द्यायला घाबरतात. ते सार्वजनिक ठिकाणी या तरुणींची छेड काढतात पण त्यांच्याविरुद्ध कोणी तक्रारही करू शकत नाही. इथे या विषयावर बोलणाऱ्याच्या मागे कोणीही उभे राहायला तयार नाही त्यामुळे कोणी आवाज उठवत नाही.”

ते पुढे म्हणाले, “जर हिंदू मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न केले तर मुस्लिम तरुणाला मशिदीकडून सुमारे ५ लाख रुपये मिळतात. या उपक्रमांमागे काही लोक आहेत. फारुख कुरेशी, कुमेल कुरेशी, आशिब कुरेशी आणि फरहान कुरेशी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात कोणी बोलत देखील नाही.

वरील घटनेवरून आपल्याला लक्षात आलेच असेल की सक्तीने होणारे धर्मांतर किती भयावह आहे.

आपण आजपर्यंत लव्ह जिहाद केवळ हिंदू मुली फसावल्या जातात असे समजत होतो परंतु दौंड येथील धर्मांतर हिंदू पुरुषांचे देखील होत आहे… अगदी राजरोस खतना करून… असंघटित हिंदू समाजातील गरीब लाचार हिंदू पुरुषांचे देखील धर्मांतर होणे हे अत्यंत भयावह वास्तव आहे…

सुप्रीम कोर्टाचे म्हणणे काय ?

धर्मस्वातंत्र्य आहे, पण सक्तीच्या धर्मांतरावर स्वातंत्र्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते. येथे हे अधोरेखित करणे आवश्यक आहे की २ न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ९ जानेवारी रोजी म्हटले होते की, प्रथमदर्शनी धार्मिक धर्मांतरे प्रत्यक्षात होत आहेत हे सिद्ध होत आहे. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि धर्मांतराचा अधिकार यात फरक असल्याचेही पुढे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.

मुस्लिम फक्त शरीया कायदा जाणतो; बाकी कुठलेही कायदे त्यांना कधीही मान्य होत नाहीत. धर्मांध मुस्लिम संविधानाला वापरून फेकून देण्यासारखे खेळणं समजतो.

गल्फ कंट्रीज मधून धर्म प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवण्यात येतो त्यातूनच या धर्मांधांना बळ मिळते. भोळ्या-भाबड्या हिंदू मुलींना प्रेमाचे सोनेरी स्वप्न दाखवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात. आता या षडयंत्राला हिंदू पुरुष देखील बळी पडू लागले आहेत.

लव्ह जिहाद,लँड जिहाद आणि धर्मांतरासारख्या मोठ्या धोक्याविरुद्ध हिंदू समाजही जागृत झाला आहे. हिंदू समाजाला आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची पूर्ण जाणीव होत आहे. त्यातूनच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये विराट हिंदू जन आक्रोश मोर्चे निघत आहेत. मोठ्या प्रमाणावर सकल हिंदू समाज संघटित होतोय.

हिंदू समाजातील गरीब आणि वंचित घटकांना आपल्या सोबत घेतल्याशिवाय लव्ह जिहाद आणि हिंदू पुरुषांचे बळजबरीने होणारे धर्मांतर थांबणार नाही, हे हिंदू समाजाच्या लक्षात येऊ लागले आहे हे दृश्य सुखद आहे परंतु पुरेसे नाही.यासाठी हिंदू समाजाला सर्व आघाड्यांवर सक्रियतेने काम करावे लागेल.

धर्मांधांनी सदैव ध्यानी ठेवावे हिंदू विसरणार ही नाही आणि माफ ही करणार नाही..

https://hindupost.in/dharma-religion/forced-conversions-of-hindus-in-daund/

Back to top button