नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग ५

नक्षलवादी चळवळीची संघटनात्मक रचना.. नक्षलवादी संघटनेची रचना केंद्रीय स्तरापासून तर स्थानिक स्तरापर्यंत निर्माण करण्यात आली असल्याचे वर्गीकरणावरून दिसून येते. -नक्षलवादी चळवळीची संघटनात्मक बांधणी नक्षलवादी चळवळीच्या संघटनात्मक बांधणीमध्ये केंद्रीय समिती, केंद्रीय विभागीय समिती, विशेष परिक्षेत्र समिती किंवा राज्य समिती सब झोनल ब्युरो, डिव्हिजन कमिटी, एरिया कमिटी यांची स्थापना १९९४ ला करण्यात आली. एरिया कमिटीवर डिव्हिजन कमिटीचे … Continue reading नक्षलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..:- भाग ५