
दया तिचें नांव भूतांचें पाळण ।
अणीक निर्दळण कंटकांचें ॥
तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं ।
देवासही आटी जन्म घेणें ॥
‘फेसबूक’ या सामाजिक माध्यमावर एका व्यक्तीने महंमद पैगंबरसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने १३ मेच्या रात्री अकोला शहरातील (Akola Dangal) हरिहरपेठ येथे धर्मांध जिहादी मुस्लिम विरुद्ध सहिष्णू हिंदूंमध्ये मोठी दंगल झाली. या दंगलीत विलास गायकवाड नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर २ पोलिसांसह १८ हून अधिक जण घायाळ झाले आहेत. त्यातील १६ जखमी नागरिक हे हिंदू आहेत याचा अर्थ शांतताप्रिय आणि सहिष्णू हिंदू समाज नेहमीप्रमाणे बेसावध व गाफील होता तर धर्मांध जिहादी मुसलमानांचे टोळके हे पूर्ण तयारीनिशी आले होते आम्ही जखमींची यादी खाली दिली आहे. ती यादी बघूनच अकोल्यातील दंगल हा योगायोग नसून सुनियोजित प्रयोग असल्याचे दिसून येते.

मुळातच धार्मिक भावना दुखावल्याच्या नावाखाली माथी भडकलेल्या काही जिहादी धर्मांध मुस्लिम तरुणांच्या टोळक्याने शनिवारी अकोल्यात दंगल घडविली. दगडफेक, जाळपोळ, धार्मिक स्थळांची विटंबना, पोलिसांवर हल्ले असा सगळा धुडगूस रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. दहशत पसरवित फिरणाऱ्या माथेफिरूंच्या या जिहादी टोळक्याला ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या दंगलीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी तर झालीच; परंतु एका निरपराध व्यक्तीला जीवही गमवावा लागला आहे. पोलिस, राखीव दलाच्या तुकड्यांनी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी तणाव मात्र कायम आहे.वरकरणी शांतता दिसत असली, तरी आतून धुमसणाऱ्या मनांची ही अवस्थाच पुढचे धोके जन्माला घालणारी आहे.हरिहरपेठ, रामदासपेठ वगैरे भागात झालेल्या हिंसक घटनांनी अनेक प्रश्न जन्माला घातले आहेत…

झाले असे की, दंगल भडकली ती समाजमाध्यमावरील एका मजकुराचे निमित्त करून. फेसबुकवर प्रसारित झालेल्या या संदेशामुळे इस्लाम धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, असा कांगावा करीत शे-दीडशे धर्मांध जिहादी तरुणांचे टोळके रामदासपेठ पोलिस ठाण्यात आले. तक्रार नोंदवून परतताना चिथावणीखोर घोषणा देत ते हरिहरपेठ भागातील आपल्या वस्तीत पोहोचले. तेथे या टोळक्यात आणखी काही जण सामील झाले आणि बेभान झालेल्या या जिहादी माथेफिरूंनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. रस्त्यावरील अनेक वाहनांची नासधूस करण्याचा सपाटा लावला.दगडफेक करीत मोठे नुकसान केले. मुद्दाम हिंदूंची दुकाने, घरे शोधून त्यांना आगी लावण्याचे प्रकार देखील व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पोलिस, अग्निशमन दलाची वाहनेही या जिहादी धर्मांधांनी सोडली नाहीत. हा सगळा घटनाक्रम तपशिलाने मांडण्याचा हेतू एवढाच की, समाजमाध्यमावरील एका पोस्टमुळे ‘इस्लाम खतरे में’ येतो आणि त्याचे ठेकेदार समजणारे हिंदूंच्या जिवावर उठतात, ही बाबच मोठी अनाकलनीय आहे.
यातून काही प्रश्न निर्माण होतात ..
जातीय, धार्मिक विद्वेष एवढा पराकोटीला का गेला?
समाजमाध्यमावर झळकलेल्या साध्या एका पोस्टमुळे दंगल पेटण्याएवढ्या धार्मिक अस्मिता टोकदार का व्हाव्यात?
फक्त मुस्लिम समुदायाला कायमच अस्वस्थ, अस्थिर आणि असुरक्षित असल्याचे का वाटत राहते ? का, त्यांचाच धर्म खतरें में का येतो?
खिलाफत चळवळीच्या आडून केरळात स्थानिक धार्मिक नेत्यांनी चेतविलेल्या धार्मिक भावना आणि उसळलेल्या दंगली, पुढे देशाला स्वातंत्र्य मिळत असताना फाळणीच्या वेळी झालेल्या घातपाती कारवाया, हिंसक घटनांनी उभा देश जळत होता. काश्मिरात हिंदूंचे झालेले शिरकाणही याच धर्मांध जिहादी, दहशतवादी मानसिकतेतून घडलेले आहे.
बऱ्याच वेळा दंगली उसळण्यामागची तात्कालिक कारणे अगदीच किरकोळ असतात. धार्मिक नेते तेवढाच धागा पकडून आधीपासूनच धुमसणारी माथी भडकविण्याचे काम करतात. जाकीर नाईक (zakir naik) सारखा धर्मांध जिहादी धार्मिक नेता मलेशियात बसून भारतात रक्तपात घडवितो, तर कधी युरोपीय देशांत घडलेल्या क्षुल्लक घटनांचे पडसाद आपल्या देशात उमटतात. इस्लाम धर्मातील कालबाह्य शिकवणीचा बुरखा पांघरून त्याच त्या कोशात गुरफटून राहायचे ठरविले तर अशा दंगेखोरांचीच पिढी ते जन्माला घालत राहतात.
दुसऱ्या बाजूला धार्मिक सहिष्णूतेची शिकवण गिरवत आलेल्या या देशातील बहुसंख्यक हिंदू समुदायानेही स्वत:ला बदलले पाहिजे. या धर्मांध,जिहादी दहशतवादी, मुजोर मानसिकतेला कडाडून विरोध करण्याचे बळ त्यांनी अंगी बाणले पाहिजे. ‘शठ्यं प्रतिशाठ्यम’ या न्यायाने ही मग्रुरी मोडून काढायलाच हवी.
का म्हणून हा अत्याचार सहन करायचा? हा देश कोणाच्या बापाची जागीर नाही. व्यक्तिश: आपल्याला कोणी लक्ष्य करीत असेल, तर त्याला त्याच्याच भाषेत अद्दल घडविण्याची धमक आपल्यात असली पाहिजे. महिला, मुलींनाही स्वसंरक्षणार्थ सक्षम केले पाहिजे. वाकड्या नजरेला भेदक नजरेने उत्तर देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात यावे यासाठी प्रशिक्षित आपल्याला करावे लागेल . चहुबाजूंनी, वेगवेगळ्या मार्गांनी चाल करून येणाऱ्या शत्रूची चाल वेळीच ओळखली नाही, तर आपली ओळख मिटायला वेळ लागणार नाही,याची जाण ठेवून भानावर आलात तरच येणाऱ्या काळात निभाव लागेल, हे निश्चित.
आज अकोल्यात दंगल घडली, उद्या बेकाबू झालेले हे धर्मांध,जिहादी,कट्टरपंथी इतरत्र कुठे घडवतील. पोलिसी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणातही आणली जाईल. परंतु, यामुळे मनामनांत निर्माण होणारी दुही, परस्पर विद्वेषाची दरी साधली जाईल का? शनिवारच्या उद्रेकात जिवानिशी गेलेल्याचा काय गुन्हा होता? त्या मृत व्यक्तीच्या कुटुंब, नातलगांच्या शोकमग्नतेची कल्पना करून तर बघा.
या हिंसक घटनेनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन शांततेचे आवाहन केले आहेच;परंतु सकल हिंदू समाजाने सजग,सतर्क राहणे क्रमप्राप्त आहे तसेच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवणे काळाची गरज आहे..
शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की :-
अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च: