HinduismNewsReligion

काफीरांच्या त्र्यंबकेश्वराला उरुसाचा धूप कशाला?

धूप दाखवण्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिरावर हळू हळू कब्जा करण्याचा धूप जिहाद तर नाही ना ?

नाशिकच्या (nashik ) त्र्यंबकेश्वर मंदिराला( trimbakeshwar mandir) उरुस व्यवस्थापनाने धूप दाखवण्याची प्रथा हा निव्वळ “अल तकीया”च्या षडयंत्राचा भाग आहे यात कोणतीही शंका नाही.SIT च्या चौकशीत ही प्रथा किती वर्षापासून सुरू आहे हे स्पष्ट होईलच. परंतु आमच्या प्राथमिक माहितीप्रमाणे ही प्रथा अगदी अलीकडे सुरू झाली असावी. त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याचे पुतना मावशीचे प्रेम कधीपासून उफाळून आले आहे हे SIT चौकशीत बाहेर येईपर्यंत आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. मात्र मूर्ती पूजा न मानणाऱ्या उरुस समितीला त्र्यंबकेश्वरच्या मूर्तीला धूप दाखवण्याचे प्रयोजनच काय? ज्याच्यावर आपली श्रद्धा नाही त्याच्याविषयी अचानक प्रेमाचा उमाळा येणे हे अनाकलनीय आहे.

इतिहासात धर्मांध जिहादी मुसलमानांनी अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस केला आहे. त्याला मुख्य कारण इस्लाम मध्ये मान्य नसलेली मूर्ती पूजा किंबहुना “बुत शिकन” ची (मूर्ती भंजनाचीं) शिकवण. मूर्ती पूजा मान्य नाही एवढेच सांगून इस्लामची शिकवण थांबत नाही तर मूर्ती उध्वस्त करणे हे पवित्र कार्य मानले जाते. अलीकडच्या काळात अफगाणिस्तानात तालिबानने ध्वस्त केलेल्या बामियान येथील गौतम बुद्धांच्या दगडात कोरलेल्या मूर्तीचे उदाहरण देता येईल.

यामध्ये होणारे हिंदू मूर्ती भंजन फार विकृत स्वरूपाचे असते. हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थस्थानांची केलेली तोडफोड करताना “बुत शिकन”चा आसुरी आनंद आक्रमकांनी घेतल्याचे आपल्याला इतिहासात आढळून येते.

गझनीच्या महमूदाने सोमनाथाचे मंदिर फोडले होते. यावेळी येथील जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर केले होते. तसेच हा विध्वंस करतांना अनेक हिंदूंचे शिरकाण करण्यात आले. आमच्या सोमनाथाचे देऊळ इस्लामी आक्रमकांनी किती वेळा पाडले त्याची गणतीच नाही. नाशिकचा त्रंबकेश्वर गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर सोरटी सोमनाथ रूपाने विराजमान आहे. इस्लामी आक्रमकांनी अनेक वेळा त्याच्या केलेल्या विटंबने बद्दल त्र्यंबकेश्वरच्या त्या धूप दाखवणाऱ्या उरूस समितीचे काय मत आहे?

दिल्लीतील मंदिरांचा विनाश

दिल्लीतील कुतुब मिनारजवळील कुव्वत-उल-इस्लाम मशीद ही २७ मंदिरांना पाडून बांधण्यात आली होती. कुतुब मिनारजवळ अनेक मंदिरांचे अवशेष सापडले आहेत, ज्यात गणेश मंदिर आहे. यावरून सिद्ध होते की, तिथे गणेशाची मंदिरे होती. मंदिरे पाडल्यानंतर निघालेल्या दगडांपासून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली होती. एवढेच नाही तर, त्या ठिकाणी अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्येही याचा उल्लेख आढळतो. यात २७ मंदिरांना पाडून मशीद बांधल्याचे लिहिले आहे. मशिदीच्या पूर्वेकडील दारावर एक शिलालेख चिथावणीखोर भाषेत लिहिला आहे. त्यात स्पष्टपणे नमूद आहे की, २७ मंदिर पाडल्यानंतर मिळालेल्या साहित्यात मशिदीची उभारणी झाली आहे.

वाराणसी

“मोहम्मद घौरी” या धर्मांध आक्रमकाने नेमलेल्या आणि भारतात “इस्लामी” राजवट स्थापित करणारा कुतुमुद्दिन एबक याने काशीचे भव्य मंदिर पाडले अशी ऐतिहासिक नोंद आहे. .राजा तोरडमल याने हे मंदिर पुन्हा बांधले. १७ व्या शतकात क्रूर आणि धर्मांध इस्लामी शासक औरंगजेबाने ज्ञानवापी हे बाबा विश्वनाथाचे भव्य मंदिर पाडून येथे मशिद बांधली होती.

विजयनगर या बलाढ्य हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपीचा मुस्लिम आक्रमकांनी विध्वंस केला होता. तिथे असलेल्या भव्य हजारा विठ्ठल मंदिराची प्रचंड नासधूस करण्यात आली.

बाबर या क्रूर इस्लामी आक्रमकाने इ.स.१५२७ मध्ये प्रभू श्रीरामांचे अयोध्या येथे असलेले भव्य मंदिर उद्ध्वस्त केले आणि तिथे बाबरी ढाचा उभारला.

औरंगजेबाने केलेला विनाश

१६४४ मध्ये गुजरातच्या सुभेदारीवर असताना औरंगजेबाने, कर्णावतीनगरी (अहमदाबाद) येथील चिंतामणी गणेशाचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरातमधली अनेक देवालये पाडली.

९ एप्रिल १६६९ रोजी त्याने ‘काफरांच्या सर्व पाठशाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी असा एक इस्लामी धर्मांध फतवा काढला. त्यानुसार अनेक मंदिरे पाडली गेली. औरंगजेबाने उदयपूर आणि आक्रमण करून संपूर्ण मेवाड जाळून उद्ध्वस्त केले. त्याने उदयपुरातील तीन प्रमुख मंदिरांचा विध्वंस केला तर मेवाडमधील १७३ मंदिरे उद्ध्वस्त केली अशी नोंद आहे. मेवाड उर्फ उदयपूर हे राजस्थानातील एकमेव स्वतंत्र हिंदू राज्य होते. त्यांचे हे अस्तित्व औरंगजेबाला असह्य होत होते.

हे कमी वाटावे की काय म्हणून आंध्रप्रदेश, ओडिसा, मध्यप्रदेश,महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरे उध्वस्त करण्यात आली. गोव्यातील सप्तकोटेश्वराचे मंदिर देखील घणाचे घाव घालून फोडण्यात आले.

महाराष्ट्रात अफजलखानाने घातलेला धुमाकूळ आपण आज देखील विसरू शकलेलो नाही. खानाने उभ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर फोडले, शिवरायांचे कुलदैवत तुळजाभवानीचे मंदिर फोडले.

पाकिस्तानात आजही हिंदू मंदिराची विटंबना आणि विध्वंस चालू आहे. तिथे असलेला हिंदू बांधव अक्षरशः नरकयातना भोगतायत.

बांग्लादेशात आजही हिंदू मंदिराची विटंबना आणि विध्वंस मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.

आमच्या देशातील इस्लामचा इतिहास हा हिंदूंची अर्थात काफीरांची देवळे फोडणे, गायी कापणे, जोर जबरदस्तीने धर्मांतर करणे, हिंदू महिलांची अब्रू लुटणे असाच आहे.

त्र्यंबकेश्वरच्या ज्या उरूस समितीने त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याचे जे औदार्य दाखवले आहे त्या उरूस समितीने काशीला नाशिकचा त्रंबकेश्वर बाबा विश्वनाथाच्या रूपाने बसला आहे… ते ज्ञानवापी मंदिर (कारण ज्ञानवापी नावाची मशीद असू शकते काय?) मुस्लिम समाजाने हिंदू समाजाला सोपवावे असे आवाहन करून, त्र्यंबकेश्वरावरील आपली श्रद्धा खरी असल्यास प्रकट करावी. ज्या विहिरीत बाबा विश्वनाथाचे शिवलिंग आहे अशी हिंदू समाजाची प्रगाढ श्रद्धा आहे, त्या विहिरीच्या पाण्याने तिथे नमाजासाठी आलेला मुस्लिम समाज वजू करतो (हातपाय धुतो, चूळ भरतो). तो वजू तात्काळ थांबवावा म्हणून त्रंबकेश्वरच्या उरूस समितीने आपल्या काशीच्या मुस्लिम बांधवांना आवाहन करावे.

असे आवाहन न केल्यास… त्र्यंबकेश्वरला उरुसाचा धूप दाखवायचा आणि काशीच्या बाबा विश्वनाथाचे देऊळ पाडणाऱ्या इस्लामी आक्रमकांशी आपले नाते सांगायचे, हा “अल तकिया” नाही तर दुसरे काय असू शकते?

https://hi.quora.com/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE

https://www.facebook.com/103470014499446/posts/150651699781277/

Back to top button