HinduismNewsReligion

हिंदू तेजा जाग रे…भाग ३

इस्लामचे कुराण, हदिस वगैरे सर्व ग्रंथ हे अरबी भाषेत आहेत आणि अरबी भाषा अगदीच कमी लोकांना ज्ञात आहे. मात्र, इस्लामचे तत्त्व यांना अगदी संपूर्णपणे मान्य आहे आणि ते म्हणजे सगळं जग इस्लामिक करायचे. इतर धर्मीयांना या जगात जगण्याचा हक्क नाही. यासाठी

जगाची ‘दार-उल-इस्लाम’ आणि ‘दार-उल-हरब’ अशी केलेली विभागणी यांना व्यवस्थितपणे माहिती आहे. इस्लामला अहंकार इतका अतिरेकी आहे की, मुहंमद साहेब हे एकमेव आणि अखेरचा रसूल आहे. मुहंमद साहेबानंतर कोणीही प्रेषित नाही. या प्रेषितांनी सांगितलेला मार्गच सगळ्यांनी अवलंबिला पाहिजे आणि अवलंबिला नाही तर काहीही करून अशा लोकांना जबरदस्तीने वा फसवणूक करून तो अवलंबायला भाग पाडले पाहिजे. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून तुम्ही काहीही केले तरी ते अल्लाला कबूल असते, अशी निर्बुद्ध शिकवण दिली जाते. इतरांच्या धर्मावर वाटेल तशी टीका करायला ते मागे-पुढे पाहात नाहीत. पण आपल्या धर्मावर कोणत्याही प्रकारची टीकाटिप्पणी, हा असहिष्णू समाज सहन करू शकत नाहीत. लगेच ‘सर तन से जुदा’चा नारा दिला जातो, फतवा काढला जातो.

केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील मुसलमानांची अशी ही एकच मानसिकता आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानसह अन्य इस्लामी राष्ट्रांत मुसलमानेतर समाजाचा व्यक्ती मुसलमान धर्मावर टीका करणारा एक शब्दही उच्चारू शकत नाही; पण भारतात मात्र मुसलमानांना हिंदु, हिंदु धर्म, त्यांच्या देवीदेवता यांच्यावर वाटेल तशी अपमानजनक टीका करणे, दंगली भडकवणे, हिंदूंच्या दिवसाढवळ्या हत्या करणे या सर्वांची मुक्त मुभा आहे. यासह ‘सर तन से जुदा ।’ (डोके शरिरापासून वेगळे करणे) अशा प्रक्षोभक घोषणा देणार्‍या अनेक ध्वनीचित्रफिती सामाजिक माध्यमांवर उपलब्ध आहेत.

इतिहासाचं ज्ञान नसल्याने आणि साम्यवाद्यांच्या इतिहास लेखनामुळे या देशात धर्मांध इस्लामचा सातत्याने झालेला पराभव, जिहादी इस्लामला पडलेला मारदेखील यांना माहिती नाही. मग हा अशिक्षित समाज, आक्रस्ताळ्या आक्रमकतेचे नेहमीच प्रदर्शन करीत असतो. पण एवढ्याने काम भागत नाही. मग जिथे त्यांची संख्या जास्त आहे त्या भागात ते अशी परिस्थिती निर्माण करतात की, इतर धर्मीयांना इतरत्र स्थलांतर करणे भाग पडावे. मग आपोआपच ती जमीन इस्लामची होऊन जाते.

तसेच आपली लोकसंख्या वाढली की आपोआपच तो प्रदेश इस्लामिक होऊन जातो, हे त्यांना पक्के माहीत आहे. आजही या देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा नाही. समान नागरी कायदा नाही. नागरिकत्व सिद्ध करावे लागेल, असे कोणतेही प्रावधान नाही. त्यामुळे असे हे सर्वंकष कारस्थान, इस्लाम या हिंदूबहुल पण सर्वधर्मसमभाव कायद्याने मानणाऱ्या देशात राहून हिंदूंच्याच विरोधात करीत आहे. यावर शासन व्यवस्था काहीही उपाय करू शकणार नाही. कारण, एक म्हणजे आमच्या देशातील कायदेच पक्षपाती आहेत. वक्फ बोर्ड, प्लेसेस ऑफ वर्शिप अक्ट, मुस्लिम पर्सनल लॉ आणि असेच काही कायदे मुसलमानांना संरक्षण देणारे आहेत. दुसरे म्हणजे या देशातील तथाकथित पुरोगामींना (लिब्रांडू) हे पक्के माहित आहे की, हिंदू हे कधीही शहाणे होणारे नाहीत. त्यांना मुसलमानांनी निर्माण केलेले प्रश्न कधीही दिसत नाहीत, जाणवत नाहीत, समजत नाहीत.

हिंदु समाज ना कधी दंगलखोर होता ना सांप्रदायिक. तो सहिष्णु आणि शांतताप्रेमी असल्यामुळेच त्याला स्वतःच्याच मातृभूमीतून विस्थापित व्हावे लागत आहे. तो स्वतःच्याच देशात आपले सण-उत्सव मोकळेपणाने साजरे करू शकत नाही. निर्धास्तपणे अमरनाथची यात्रा करू शकत नाही. मुळात या देशात सध्या हिंदूच अधिक असुरक्षित झाला आहे; पण असुरक्षित झाल्याच्या बोंबा मात्र मुसलमानांकडून मारण्यात येतात आणि अशा देशद्रोही मुसलमानांच्या बेसूर सुरात या देशातील हिंदुद्वेष्टे स्वतःचाही सूर मिळवतात. याला ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ नाही, तर अन्य काय म्हणावे ?

अगदी ७० वर्षांपूर्वी याच देशाचे दोन लचके तोडून पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश अस्तित्वात आले. काश्मीरमधून हिंदूंना नेसत्या वस्त्रांवर पळून यावे लागले. पण यांच्या संवेदनशील मनाला ते बोचतंच नाही.

वर्ष १९४७ मध्‍ये मुसलमानांसाठी भारताचा भूभाग तोडून दिला, तरी अनुमाने २ कोटी मुसलमान भारतातच राहिले. आता ते ३२ कोटी झाले आहेत. एकीकडे पाकिस्‍तान आणि बांगलादेश येथील हिंदूंचा निर्वंश केला जात असतांना दुसरीकडे भारतातील स्‍वतःची लोकसंख्‍या वाढवून ‘गजवा-ए-हिंद’चे (सर्व काफीर हिंदूंना ठार करून भारतात इस्‍लामी राजवट आणणे) स्‍वप्‍न साकार करणे, हे मुसलमानांचे उद्दिष्‍ट आहे; पण ते अद्यापही हिंदूंच्‍या लक्षात येऊ नये, हे या देशाचे मोठे दुर्दैव आहे. याच उद्दिष्‍टांतर्गतच भारतावर २६/११ या दिवशी (२६.११.२००८ या दिवशी मुंबईवर समुद्रमार्गे येऊन आतंकवाद्यांनी केलेले आक्रमण) पाककडून भीषण आक्रमण करण्‍यात आले. या उद्दिष्‍टांतर्गतच भारतात शेकडो आत्‍मघातकी पथकांकडून आक्रमणे आणि बाँबस्‍फोट झाले. या उद्दिष्‍टांतर्गतच भारतात कुठे ना कुठे धार्मिक दंगली आणि हिंदूंच्‍या हत्‍या होत असतात.

काँग्रेसी विचारधारेमुळे कोणत्याही प्रश्नाला भिडण्याची कुवतंच हिंदू समाज घालवून बसला आहे. या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे सर्वसाधारण हिंदू आपल्या डोळ्यांवर सहिष्णुतेचे नेभळट कातडे ओढून बसला आहे. आज केवळ मोर्चे काढून, न्यायालयात पी. आय. एल. टाकून काहीही साध्य होणारे नाही. जर आम्हाला हा देश आमच्या हक्काचा हिंदुस्थान म्हणून टिकवून ठेवायचा असेल तर हिंदूंना संघटित होऊन आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक आणि क्रमप्राप्त आहे.

प्रत्येक शहरात आक्रमक असे सामाजिक नेतृत्व निर्माण केले पाहिजे. अगदी बागेश्वरधामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री, अकोल्याचे कालीचरण महाराज,साताऱ्याचे भिडे गुरुजी यांच्यासारखे कोणतीही सत्ताकांक्षा नसलेल्या नेतृत्वाचे स्वागतच केले पाहिजे. आमच्या तरुण-तरुणींनी समर्थ रामदासांनी सांगितल्या प्रमाणे बलोपासना करून फक्त जशास तसे उत्तर देऊन आता भागणार नाही. यासाठी आम्हाला “अफजल खानाचा कोथळा काढणारे” हिंदू नरकेसरी शिवाजी महाराज तसेच ‘शत्रूच्या मुलुखात घुसून, शत्रूला चारी मुंड्या चित करणाऱ्या’ बाजीराव पेशवे आणि ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे स्पष्टपणे बजावण्याआधी ‘मारता मारता मरेस्तोवर झुंजेन मी’ ही प्रतिज्ञा करून आयुष्यभर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशासाठी झुंजणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श आपण जगला पाहिजे.

एकंदरीत या देशात हिंदू सोडून बाकी सर्व अल्पसंख्यांक विशेषतः मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मीय अिधक शोषित अन् पीडित असल्याचे चित्र रंगवण्याचे एक षड्यंत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरून रचण्यात येत असल्याचे दिसून येते. केवळ हिंदूंनांच लक्ष्य करून त्यांना नामोहरम करणे, हा या षड्यंत्राचा उद्देश आहे; पण वस्तूस्थिती मात्र भिन्न आहे. या हिंदूबहुल देशात हिंदूच सर्वाधिक असुरक्षित असून मुसलमान समाज दिवसेंदिवस अधिक आक्रमक आणि उद्दाम होत चालला आहे. हिंदु समाजाने जातपातींसह अन्य भेद आणि वाद विसरून संघटित होत वरील षड्यंत्राचा सामना केला पाहिजे. अन्यथा येत्या २०-२५ वर्षांत या देशात हिंदु-मुसलमान दंगलींचे आणि हिंदूंच्या हत्यांचे प्रमाण अतोनात वाढून हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याविना रहाणार नाही.’

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी धर्मांध,जिहादी मुसलमानांना त्यांच्याच भाषेत आक्रमक उत्तर देण्याच्या दिशेने पावले टाकण्याची हीच ती वेळ आहे….

समाप्त.

Back to top button